https://i.ytimg.com/vi/bkMO1EEAJKE/hqdefault.jpg

Viral Video of Elephant drinking Alcohol: चीनमधले हे हत्ती 500 किमीच्या भ्रमंतीवर का निघालेत?

चीनमध्ये हत्तींचा एक कळप 500 किमीच्या सफरीवर निघालंय. उष्णकटीबंधीय वनांमध्ये राहणाऱ्या या हत्तींच्या भ्रमंतीवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. पण ते अशा सफरीवर जाणं क्वचितच घडणारी गोष्ट आहे, त्यामुळे शास्त्राज्ञांना पेच पडला आहे.

#Elephants #China #ViralVideo

___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/

00:01:56

China elephants,China elephant herd,China herd wandering,China travel,Elephant viral videos,Elephant travelling across China,हत्ती सफर,हत्ती व्हीडिओ,हत्ती सेल्फी,हत्ती फिरायला का गेले,हत्ती वीडिओ,हाथी वीडिओ,Cute elephant videos,China cute videos,Tiktok videos,Viral elephant videos,Viral videos,BBC Marathi,बीबीसी मराठी,BBC,बीबीसी,BBC News Marathi,बीबीसी न्यूज,Marathi News,मराठी न्यूज,News,मराठी,मराठी बातम्या,बातम्या,Maharashtra,महाराष्ट्र

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here